mangesh vanjariApr 72 minBooks“होडी - डियर माऊली” काळजात रुतत जाणारी चित्रमय कवितामराठीत काही मोजके दिग्दर्शक आहेत जे सातत्याने आपल्या कलाकृतींमध्ये प्रयोगशीलतेला वाव देत असतात. व्यावसायिक यशा-अपयशाच्या पलीकडे जाऊन...
SoomesshJan 192 minBooksफकिरामराठीतील एक प्रभावशाली आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून लोकशाहिर अण्णा भाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर परिचित...
Neha BargajeJan 52 minBooksज्याचा त्याचा प्रश्नखूप महिन्यांनी एखादं पुस्तक सलग वाचलं आणि त्या वेळेचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. लेखकाच्या पुढच्या वारसांना नकळत लेखनाचा पदर मिळालेला असतो...
Varsha ThoteDec 30, 20225 minBooksजयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ"सोन्याचा पिंपळ" हे पुस्तक बरेच वर्षाने वाचायला हाती घेतले आणि आठवले ते माझे बालपण. जसे लेखक आपल्या मातीशी आपली मुळे घट्ट रोवून उभा आहे....
mangesh vanjariDec 26, 20222 minBooksरिल्के एक मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या . . . . . लोकांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहण्याचा खटाटोप ताबोडतोब बंद कर. आपल्या आतल्या घालमेलीची उत्तरे आपल्या बाहेर असलेल्या जगाकडे असू शकत...
Mangesh VanjariMar 4, 20222 minBooksगाइड मनाला स्पर्शून जाणारी प्रेमकहाणी!सत्तरच्या दशकात प्रचंड गाजलेला गाइड सिनेमा तुम्ही नक्कीच बघितला असेल. त्यातील देव आनंद आणि वहिदा रेहमानचा सदाबहार अभिनय,सचिनदेव बर्मनदाचे...
Bharat NilakhFeb 6, 20221 minBooksफिनिक्सच्या राखेतून उठला मोर//मराठी पुस्तक परिचय फिनिक्सच्याराखेतूनउठला मोर / जयंत पवार / लोकवाड्मय गृह फिनिक्स नावाचा पक्षी राखेतून पुन्हा निर्माण होतो अशी एक...
Bharat NilakhFeb 6, 20222 minBooksआलोक - मराठी पुस्तक परिचय//मराठी पुस्तक परिचय आलोक / आसाराम लोमटे / शब्द प्रकाशन आसाराम लोमटे हे नांव पुर्वी ऐकलं होतं. त्यांचा 'इडा पीडा टळो' हा कथासंग्रह माहित...
mangesh vanjariJan 26, 20224 minBooksउदकाचिया आर्तीमराठी कथाविश्वातील एक मोठे नाव मिलिंद बोकील. यापूर्वी त्यांची "समुद्र" नामक छोटेखानी कादंबरी वाचली होती.वाचल्यानंतर कित्येक दिवस शून्यात...
Virendra MadhuraJan 22, 20222 minBooksचांदणे तुझ्या स्मरणांचेसूर्यास्ताच्या वेळी मी एका संपूर्ण शांत समुद्रावर एकटाच बसून 'भय इथले संपत नाही ऐकत राहतो, अगदी प्रत्येक वेळेला ही कविता मला माझा हात...
Mangesh VanjariJan 22, 20221 minBooksमाधवराव एकंबीकरआपल्या सर्वांमध्ये एक स्पार्क दडलेला असतो. गरज असते त्याला ओळखून ध्येयाच्या दिशाने सातत्याने वाटचाल करण्याची. त्या वाटचालीत तुम्हांला...
Apr 12, 20223 minFilmBela (2021) Mubi Review: A meditative documentary that transports you sensuously